अभिनंदनउत्सवमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

माय रमाई फाऊडेशन ट्रस्टच्या वतीने पिंपरीत भव्य वधू-वर मेळावा व समाज गौरव पूरस्कार सोहळा संपन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०६ ऑगष्ट २०२५ माय रमाई फाऊडेशन ट्रस्ट यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात भव्य सर्व जातीय धर्मीय वधू वर मेळावा आणि सर्व समजात उल्खनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाज गौरव पुरस्कार देण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य संयोजक व माय रमाई फाऊडेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अमर चौरे होते.
कार्यक्रमाचे प्रमूख पाहूणे तृप्ती ताई देसाई, साजन बेंद्रे प्रसिद्ध गायक राहुल शिंदे प्रसिद्ध गायक, डॉ. इशिता सूर्यवंशी अभिनेत्री, प्रसिद्ध गायिका (चंद्रपूर) निशाताई घोंगडे, सूर्यकांत वाघमारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सचिव, कुणाल वाव्हळकर शहराध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया [आठवले] पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा, सुन्दर कांबळे वरिष्ठ उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पंडित कांबळे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शरदचंद्र पवार गट, ॲड. गोरक्षनाथ लोखंडे आयोग सदस्य, रमेश चिमुरकर, रामचंद्र माने, अरुण काळे, मंगल चौरे, अंजली सरोदे, राजू सकट, प्रतिभा बनसोडे, निर्मला वाघमारे, पूजा कांबळे सह मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉ. चौरे यांनी प्रस्ताविक मध्ये ट्रस्टची माहिती व वधू वर मेळावा आणि पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या सर्व मान्यवरांचे अभिनंदन केले.
सूत्रसंचालन प्रा. प्रफुल ओव्हाळ यांनी केले, आभार मंगल चौरे संस्थापक सचिव माय रमाई फाऊडेशन ट्रस्ट यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!