अभिनंदनउत्सवपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पिंपरी चिंचवड येथील वडार समाज बांधव यांच्यावतीने नवनिर्वाचित महापौर रविभाऊ लांडगे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला..

पिंटू भाऊ जाधव (मी वडार महाराष्ट्राची संघटना) शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड येथे वडार भवन बांधण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०९ फेब्रूवारी २०२६ आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर माननीय श्री. रवीभाऊ लांडगे यांचा पिंपरी चिंचवड येथील वडार समाज बांधवांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पिंपरी चिंचवड येथे वडार भवन बांधण्यात यावे असे वडार समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी विकास भाऊ देवकर, सागरभाऊ ओरसे, शहाजीभाऊ धांडे, शामराव विटकर, राहुलभाऊ विटकर, अजयभाऊ धोत्रे, अतुलभाऊ धोत्रे, विकासभाऊ धोत्रे, सागरभाऊ जाधव, कैलासभाऊ डुकळे, नानाभाऊ जाधव, व सागरभाऊ लष्करे, भीमराव लष्करे आणि असंख्य वडार बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!