महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

सेंट मेरीज कॅथोलिक चर्च आकुर्डी फादर सिंटो चालिचेरी आणि देहू रोड येथे पास्टर फेलोशिप रेव्ह राजेंद्र कदम द्वारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यलया मध्ये प्रार्थना.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ३० नोव्हेंबर २०२३ राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेस पार्टीचे नवीन मध्यवर्ती कार्यालयचा उद्घाटन दिनांक ०२ डिसेंबर रोजी पिंपरीत पार्टी अध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे ताई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि बहुतेक आमदार यांच्‍या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने आज पार्टी कार्यालयात सेंट मेरीज चर्च आकुर्डी फादर सिंटो चालिचेरी आणि देहुरोड पास्टर फेलोशिप रेव्ह. राजेंद्र कदम, राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शरद पवार साहेब यांच्या आरोग्या साठी आणि पिंपरी चिंचवड अध्यक्ष श्री. तुषार कामठे यांचा अध्यक्षियकार्यकाल यशस्वी होण्याकरिता ख्रिश्चन समाजाच्या वतीने प्रार्थना करून सुरूवात केली. प्रार्थनेमध्ये पार्टीचे
महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री. राजन नायर, रेव्ह डॉ. सोलोमन भंडारी, रेव्ह विल्सन पाथोले, श्री. रॉय अब्राहम, श्री. राजेश रोचिरमाणी, इंजि. देवेंद्र तायडे, श्री. शौल कांबळे, श्री. लाजारस सूर्यवंशी, श्री. डेव्हिड काळे, श्री. बेंजामिन काळे, काशिनाथ जगताप, श्री. पोपट पडवळ, श्री. राजू खंडागळे, श्री. योगेश सोनवणे, श्री. जयद पाटील, व कार्यकर्ता उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!