उत्सवपिंपरी-चिंचवडपूणेमहाराष्ट्रसामाजिक

डॉ. अमर चौरे यांची ३५४ पोस्को अंतर्गत गुन्ह्यातून निर्दोष सुटका..

प्रतिनिधी वडगाव मावळ दि. २६ जून २०२६ डॉ. अमर चौरे बौद्धचार्य विपसनाचार्य संस्थापक अध्यक्ष माय रमाई फाऊडेशन ट्रस्ट आणि भारतीय बौद्ध महासभा मावळ तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्यावर ३५४ पोस्को दाखल होता पण त्यात काहीच सत्यता आढळून आली नाही त्यामुळे वडगाव मावळ कोर्ट जिल्हा न्यायालयाने डॉ. अमर चौरे यांची भा. द. वि. कलम ३५४ तसेच बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम ८ व ११ अन्यव्ये शिक्षेस पात्र गुन्हा केल्याचे सिद्ध झाले नाही म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २३५( १ ) अन्वये त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. डॉ. अमर चौरे हे गेले २७ वर्ष समाजाची अत्यंत प्रामाणिकपणे निस्वार्थी वृतीने काम करत आहेत. महाराष्ट्र आयकॉन बौद्धचार्य विपसनाचार्य हे खूप प्रसिद्ध आहेत. त्यांची चांगली प्रतिमा मलिन करण्याचे कार्य होत होते पण न्यायदेवतेवर चौरेंचा विश्वास होता. म्हणूनच हुद्दार कोर्ट वडगाव मावळ यांनी त्यांची ३५४ पोस्को गन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. त्यांचे वकील ॲड. रेखा विश्वास चौरे यांनी त्यांचे वकील म्हणून काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!