महाराष्ट्रराजकीयविशेषशहर

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्षपदी तुषार कामठे यांची निवड

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १६ सप्टेंबर २०२३ आज सिम्बीओसिस कॉलेज पुणे येथे राष्ट्रवादी इंजिनिर्स सेलच्या उदघाटनप्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या हस्ते तुषार कामठे यांना पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष्य पदाच्या निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी आमदार रोहित पवार, आमदार प्राजक्त तनपुरे, जयदेव गायकवाड, युवकचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांच्यासोबत जोमाने काम करू असे नवनिर्वाचित अध्यक्ष तुषार कामठे म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री. राजन नायर, पुणे शहारध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश विध्यार्थी अध्यक्ष, सुनील गव्हाणे, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कार्यकारणी सदस्य देवेंद्र तायडे, अजय नानासाहेब शितोळे, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, मा. नगरसेविका सुलक्षणा धर, संतोष कोकणे, संजय नेवाळे, काशिनाथ जगताप, काशिनाथ नखाते, प्रशांत सपकाळ, सामाजिक न्याय अध्यक्ष मयूर जाधव, मुख्य प्रवक्ते माधव पाटील, महेश इंगवले, अमित लांडगे, योगेश कामठे, संतोष कामठे, तेजस शिंदे, महेश कामठे, राहुल कामठे, प्रतीक दळवी, सौरभ गाते, संजीवनी पुराणिक आदी उपस्तिथ होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!