
(प्रतिनिधी-पिंपरी-चिंचवड) सामाजिक बांधिलकी जपत कार्यसम्राट नगरसेवक राहुलभाऊ भोसले यांनी प्रभागातील सहा क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना मदतीचा हात दिला, भाऊंच्या या कार्याचे संपूर्ण शहरामध्ये कौतुक होत असताना मनपाच्या वतीनेही त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, पिंपरी-चिंचवड शहरात या घटनेची जोरदार चर्चा सूरू होती खास करून नेहरूनगरचे रहिवासी असे बोलत होते की राहूलभाऊ भोसले हे फक्त नगरसेवक नसून नेहरूनगरकरांच्या घरातले सदस्य आहेत.
सामाजिक बांधिलकीच्या या प्रमाण पत्रासह राहूलभाऊंचे मोठे बंधू सतीशअण्णा भोसले व राहुलभाऊ भोसले युवामंचचे कार्यकर्ते फोटोत दिसताहेत




