खंडोबा मंदिर परिसरात सुशोभीकरणाचा भूमिपूजन सोहळा खासदार श्री. संजय पाटील यांच्या निधीतून संपन्न..

प्रतीनीधी सतिश वि.पाटील मुलुंड मूंबई दि. २३ डिसेंबर २०२४ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्र.१०८ ईशान्य मुंबईचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार श्री. संजयभाऊ पाटील यांच्या खासदार निधीतून “खंडोबा मंदिर, हनुमान पाडा, मुलुंड कॉलनी मुलुंड पश्चिम येथे सुशोभीकरण कामाचा शुभारंभ भवानी धाम-आशापुरा माताजी मंदिर, जय भवानी मार्ग, मुलुंड कॉलनी, मुलुंड पश्चिम येथे सुशोभीकरण व शेड नुतनीकरण या कामाचा भूमिपूजन सोहळा विभागप्रमुख मा. आमदार श्री.रमेशभाई कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि.२१ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता उपरोक्त ठिकाणीसौ. पल्लवीताई संजय पाटील(वहिनी) यांच्या हस्ते संपन्न झाला..शाखाप्रमुख श्री. शैलेश धर्मराज पवार शिवसैनिक श्री. हर्षद गिरी यांच्या प्रयत्नांने हे काम होत असून विभागातील नागरिकांनी उपस्थित राहून सहकार्य केले.प्रमुख उपस्थित महिला विभागसंघटक सौ. राजराजेश्र्वरीताई रेडकर, युवासेना कार्यकारणी सदस्य- कु.राजोलताई संजय पाटील,सौ. नंदिनी सावंत (म.विधानसभाप्रमुख)(उपविभाग संघटक ), (शाखा संघटक) (कार्यालयप्रमुख ), समस्त उपशाखाप्रमुख व पदाधिकारी, शिवसैनिक तसेच पत्रकार सतिश पाटील व स्थानिक नागरिक उपस्थित होते.



