
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १६ एप्रिल २०२५ दरवर्षीप्रमाणे आझाद वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने ज्ञानसागर, विश्वरत्न, महामानव, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्व प्रथम देशातील प्रत्येक बांधवांना “आझाद वेल्फेअर असोसिएशनच्या” वतीने जयंतीच्या विनम्र शूभेच्छा. आझाद वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने दरवर्षी वह्या पुस्तके किंवा पाणी वाटप केली जाते, यावर्षी संघटनेच्या वतीने पाणी वाटप करण्यात आले यावेळी आझाद वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सालार भाई शेख, खाजाभाई नदाफ, लायक अली शेख, समीर शेख, तहरीक उलमा ए हिंदचे अध्यक्ष मौलाना यहसान खान फैजी तसेच पत्रकार बंधू तसेच मित्र परिवार
यावेळी उपस्थित होते.



