आंदोलनमहाराष्ट्रमूंबईसामाजिक

प्रतिकात्मक लिलाव आंदोलना मुळे मंत्रालय परिसरात कडक बंदोबस्त;

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. ०१ सप्टेंबर २०२६ तुपकरांचे ‘लिलाव आंदोलन’ अन् मंत्रालय परिसरात कडक बंदोबस्त; ‘क्रांतिकारी’च्या शिलेदारांची धरपकड, चक्क झाडांनाही सुरक्षा
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक बुलढाणा रविकांत तुपकर यांच्या मुंबईतील मंत्रालय परिसरातील ‘प्रतिकात्मक लिलाव आंदोलना’मुळे मुंबई पोलिसांची मोठी धावपळ उडाली आहे.
रविकांत तुपकर मंत्रालय आंदोलन. मुंबई पोलीस सुरक्षा बंदोबस्त मरीन ड्राईव्ह
रविकांत तुपकर यांनी आज, गुरुवारी मुंबईतील मंत्रालय परिसरातील मंत्र्यांचे बंगले आणि वाहनांचा प्रतिकात्मक लिलाव करण्याचे आंदोलन जाहीर केले आहे.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी आज, गुरुवारी मुंबईतील मंत्रालय परिसरातील मंत्र्यांचे बंगले आणि वाहनांचा प्रतिकात्मक लिलाव करण्याचे आंदोलन जाहीर केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला असून, कालपासून सुरू असलेली कार्यकर्त्यांची धरपकड आजही सुरूच आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!