
प्रतिनिधी-पिंपरी-चिंचवड फेरीवाला हॉकर्स महासंघाच्या शाखा जय श्रीराम रेसिडेन्सी जवळ मोशी पुणे या शाखेवर दि, 24/05/2023 रोजी पदनियुक्ती करण्यात आली. शाखा अध्यक्ष कलीम उर्फ मलिक शेख, उपाध्यक्ष मधु ताई जगताप, खजिनदार नवनाथ शिंदे, सचिव सायरा रफिक शेख, शिवाजी कुडूक सल्लागार, सदस्य सुनंदा खाडे, सदस्य गोकुळ वेताळ, सदस्य जनार्दन पोपट, सदस्य सहदेव घाडगे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
फेरीवाला हॅकर्स महासंघ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हादभाऊ कांबळे, असंघटित कष्टकरी कामगार महासंघाचे अध्यक्ष संदिपान झोंबाडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी सर्व पथविक्रेते
उपस्थित होते. असे शाखा अध्यक्ष कलीम उर्फ मलिक शेख यांनी सांगीतले.





