विशेषशहरसामाजिक

बुध्द जयंतीनिमित्त जाहीर व्याख्यान व आंबेडकरी जलसा..

प्रतिनिधी-पिंपरीचिंचवड, बुध्द जयंतीनिमित्त,
भीमशक्ती सामजिक संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने जाहीर व्याख्यान व आंबेडकरी जलसाचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड संयुक्त जयंती सोहळा – २०२३
कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा. राहुलभाऊ भोसले, मा. नगरसेवक
महामानव तथागत भगवान गौतम बुध्द, महात्मा ज्योतिबा फुले व प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पूजन
शुभहस्ते : मा. अण्णासाहेब बनसोडे, आमदार
मुख्य अतिथी :- मा. पार्थदादा पवार युवा नेते,
मा. श्रीरंग आप्पा बारणे खासदार, मा. पै. महेशदादा लांडगे आमदार, मा. अश्विनीताई जगताप आमदार, मा. विलासशेठ लांडे आमदार, मा. ॲड. गौतम चाबुकस्वार मा. आमदार, मा. अजितभाऊ गव्हाणे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पिं.चिं. शहर, मा. योगेशजी बहल मा. महापौर,
प्रेरणास्थान:- मा. आ. चंद्रकांत हंडोरेसाहेब मा. सामाजिक न्याय व पालकमंत्री उपनगर, मुंबई, अध्यक्ष मागासवर्गीय आयोग, महाराष्ट्र राज्य, मा.आझमभाई पानसरे, मा. महापौर, मा. अध्यक्ष, ग्राहक कल्याण संरक्षण सल्लागार समिती (कॅबिनेट मंत्री), मा. अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिं.पि. शहर

कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे :

शुक्रवार दिनांक :- 05 मे 2023, साय ६.०० वाजता,
स्थळ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारील मैदान, पिंपरी चौक, पिंपरी – १८

१) व्याख्यान : “युध्द नको बुध्द हवा” !….
व्याख्याते: मा. श्री. संजयजी आवडे (संपादक- लोकमत)
विषय :- “युद्ध नको बुध्द हवा”

२) आंबेडकरी जलसा गीत गायनाचा कार्यक्रम :-
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक राहुल शिंदे आणि सुप्रसिद्ध गायिका राखीताई रोहम

मुख्य आयोजक :-
आयु. पंकजभाऊ वाघमारे
(युवा नेतृत्व गांधीनगर मित्र परिवार, पिं. चिं.शहर)

निमंत्रक :-
आयु. सुरजभाऊ गायकवाड
(पुणे जिल्हा अध्यक्ष, भीमशक्ती विद्यार्थी आघाडी)

तरी सदरील कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!