
प्रतिनिधी-दि.५//५/२०२३ वैषाखी पौर्णिमेनिमित्त रिपब्लिकन सेना रुपी हौ. सो. रुपीनगर, निगडी यांच्या वतीने बुध्द जयंती मोठ्या आनंदात राजेंद्र कांबळे यांच्या अध्यक्षते खाली साजरी करण्यात आली. प्रथम बुध्द वंदना व सुत्तपठण घेण्यात आले, व अन्नदानाचा कार्यक्रम ही राबविण्यात आला. या वेळी रामचंद्र आचलकर, मुकुंद रणदिवे, संदिपभाऊ जाधव, दादा सातपुते, पोटभरे गुरूजी व मोठ्या प्रमाणात अनुयायी ही उपस्थित होते.




