
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड (अनिरूद्ध चव्हाण ) दि. ०२ डिसेंबर २०२३ वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने नारायण राणे यांचा “जाहीर निषेध ” आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी येणाऱ्या तीन डिसेंबर नंतर देशामध्ये दंगली घडविण्याचे षडयंत्र केले जाईल असे भाकित केले त्यामुळे सदरची बाब भाजपाचे नारायण राणे यांना अत्यंत झोंबली वरिष्ठांची मर्जी राखण्याकरिता ते म्हणाले की बाळासाहेब आंबेडकर यांना अटक करून त्यांची चौकशी करा भाजपाचे अनेक दिग्गज नेते आदरणीय बाळासाहेबांच्या विरोधात ब्र शब्दही काढत नाहीत कारण आज पर्यंत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जी जी भाकित केली ती सर्व खरी ठरली आहेत. त्याचमुळे भाजपाचे पितळ उघडे पडेल या भीतीने नारायण राणे यांचे पित्त खवळले व त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केल त्यामुळे नारायण राणेचा जाहीर निषेध करण्याकरिता पिंपरी चिंचवड शहरातील शहर पदाधिकारी महिला पदाधिकारी युवक पदाधिकारी शाखा पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने या निषेध आंदोलनामध्ये सहभागी झाले होते अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणांतून नारायण राणे ( कोंबडी चोर) याचा खरपूस समाचार घेतला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणेला कोंबडी चोर अशी उपाधी दिली होती तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांलां “चिंधीचोर” म्हणून संबोधले होते अनेक लोक त्याला दीड फुट्या नेपाळी असे हिनवत आहेत. त्याचे कारण म्हणजे नारायण राणे याने शिवसेने सोबत गद्दारी करत बेडूक उडी मारून काँग्रेसमध्ये गेला. पून्हा बेडूक उडी मारत काँग्रेसशी गद्दारी करून बेडूक उड्या मारत भाजपामध्ये गेला व आता भाजपमध्ये आपले स्थान टिकवण्याकरता तो व त्याची पिलावळ अनेक नेत्यांवर नको ते बेछूट आरोप करत आहे तसेच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे वर देखील टीका केली आहे परंतु आंबेडकरी चळवळीचा दणका अजून नारायण राणे यास माहित नाही नारायण राणे (कोंबडी चोर, चिंधी चोर) पिंपरी चिंचवड शहरांमध्ये आल्यास त्याच्या तोंडास काळे फासण्यात येईल असा इशारा अनेक पदाधिकाऱ्यांनी या वेळी दिला. ज्या मराठा समाजाने नारायण राणे याला वारंवार निवडून दिले त्याच मराठा समाजाला शिवीगाळ करण्याचे पातक याच कोंडी चोर, चिंधी चोर नारायण राणे व त्याची पिलावळ वेळोवेळी करत आहे. म्हणून यांचा जाहीर निषेध करण्यात आला निषेध आंदोलनाचे नेतृत्व शहर महासचिव संजीवन कांबळे यांनी केले सदर कार्यक्रमाचे नियोजन सचिव राजेंद्र साळवे, उपाध्यक्ष विकी तामजीकर यांनी केले. यावेळी प्रदेश सचिव अनिताताई सावळे, महिला शहराध्यक्ष शारदाताई बनसोडे, महासचिव सुजाताई निकाळजे, उपाध्यक्ष दीपक भालेराव, धनंजय कांबळे, सनी गायकवाड, राजकुमार परदेशी, बाबासाहेब शिवशरण, भीमाशंकर शिंदे, समीर बागवान, गणेश जगताप, बापूसाहेब गायकवाड, प्रवीण कांबळे, भीम गायकवाड, शिवाजी खडसे, संजय वाघमारे, पोपट मोरे, तेजराव वानखेडे, राहुल काकडे, चंद्रसेन साबळे, ॲड. डोंगरे प्रकाश, पाचपांडे रघुनाथ जानराव, अनिल जोगदंड, ऋषिकेश मोहोळ, प्रशांत जाधव, श्री. मोठे आकाश डोंगरे, अजय शेरखाने, नितीन मोटे ,आनंद गणगे, सिद्धार्थ वाघमारे, मीना गायकवाड, कुसुम गवळी, आशा बोरकर, मंदाताई मोरे, सुनिता जाधव, कुसुम गवई, सरला ऊपरवट व इतर असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते




