महाराष्ट्रशहरसामाजिक
ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने त्यागमुर्ती माता रमाई स्मृतीस अभिवादन..

प्रतिनिधी- पिंपरी चिंचवड ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी येथे अभिवादन करण्यात आले .यावेळी उपस्थित ऑल इंडिया पॅंथर सेनेचे पिंपरी चिंचवड शहर आध्यक्ष वा.आ.अक्षय कसबे, पुणे जिल्हाध्यक्ष का.आ. शिवाजी गायकवाड , महाराष्ट्र निवडणूक अध्यक्ष मनोज धुरंधर, पिंपरी चिंचवड शहर युवक अध्यक्ष संतोष शेंडगे, पिंपरी चिंचवड शहर निरीक्षक सुरज धावारे व तसेच पँथर अनिल बचाटे महाराष्ट्राचे भिम शाहीर गायक पँथर जयराम लांडगे हे उपस्थित होते.



