देश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन चिरायू होवो…

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड १५ ऑगस्ट २०२३ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी येथे प्रथमच “डिफेंस फोर्स लीग” आणि “ विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक
समिती, पिंपरी चिंचवड शहर” यांचा संयूक्त विद्यमानाने भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येत आहे.
सकाळी ८:४५ वाजता ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात होईल. या प्रसंगी भारतीय सैन्याचे पूर्व अधिकारी, गौरव सेनानी यांची उपस्थिती असणार आहे.
आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून भारताचा स्वातंत्र्यासाठी, रक्षणासाठी लढणाऱ्या शहीद सैनिकांना आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना
देण्यात सहभागी व्हावे ही विनंती.
आपणास भारतीय स्वातंत्र्य दिनाचा मानपूर्वक शुभेच्छा..
स्वातंत्र्यदिन चिरायू होवो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!