भोसरी विधानसभेचे प्रबळ दावेदार रवी भाऊ लांडगे यांच्या वाढदिवासा निमित्त बालाजीनगर मित्र परिवाराच्या वतिने महिला व विद्यार्थ्यांना भेटवस्तू व शिक्षणउपयोगी वस्तूंचे वाटप करून वाढदिवस केला साजरा..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ११ ऑगस्ट २०२४ आज एका अद्वितिय माजी नगरसेवक व भावी आमदार यूवकांचे श्रद्धास्थान व भोसरी माता भगिनींचे लाडके भाऊ रवीभाऊ लांडगे यांचा वाढदिवस १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन असल्याने व भाऊंचा जनसंपर्क दांडगा असल्याने विविध ठीकाणी साजरा होत असतो याच प्रमाणे आज बालाजीनगर या ठीकाणी तो साजरा करण्यात आला. रविभाऊ लांडगे यांचे नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड मधील असंख्य यूवक काम करतात या शेकडो यूवकांना भाऊंनी प्रथम रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. असा महाराष्ट्रातला कदाचित पहिलाच नेता असेल ! भाऊंनी कोविड मधे काम तर केलेच पण या काळात नोकर्या नसलेल्या यूवकांना व्यवसाय सूरू करून देवून आत्मनिर्भय देखिल केले. पद नसताना (आमदार, खासदार) या माजी नगरसेवकाने सहसा सर्वांच्याच हाताला काम दिले, आज ही देत आहेत. सर्व नेत्यांना अपवाद असनारा अद्वितीय असा नेता रविभाऊ. अपवाद असा की “सर्व उमेदवार हे म्हणतात मला मतदान करा मगच मी तुमचं काम करतो परंतु रविभाऊने पहिलं काम करून दाखवलं. मग अशा या लाडक्या भाऊचा वाढदिवस यूवकांनी साजरा करण्याचे योजले आणि आज तो संपन्न ही झाला. हा साजरा करण्या करीता यूवक, कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करणारी जनता स्वखर्चातून कार्यक्रम साजरा करत आहेत.
काही दिवसांन पूर्वी रविभाऊंनी भोसरीतील हॉस्पिटल ज्याचे खाजगीकरण स्थानिक राजकर्ते करणार होते तो डाव भाऊंनी हाणून पाडत ते हाॅस्पिटल त्यांनी पालिकेला हस्तांतरित केले. त्यांच्या कार्यकाळात कायम त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या (स्वपक्षाच्या) विरोधात म्हणजे चुकीच्या कामांच्या विरोधात घालवला या काळात भाऊंनी अनेक आक्रोश मोर्चे काढले. अशा या नेत्याच्या वाढदिवशी हजारो महिलांना आकर्षक भेटवस्तु, शालेय विध्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, याच सोबत रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिकांचे डोळे तपासणी व मोफत चष्म्याचे वाटप, रक्तदान शिबीर, जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर, महिलांचा सस्नेह मेळावा अशा स्वरूपाचे विविध कार्यक्रम या निमित्ताने घेण्यात आले.
यावेळी विकास देवकर, नाना जाधव, विनोद घोडेस्वार, पिंटू जाधव, लाला जाधव, सागर ओरसे, रामा विटकर, बापू यादव, भीमा लष्करे, नाना पोळ, नवनाथ देवकर, राजू गुंजाळ, लक्ष्मण विटकर, सदा कुसाळकर, जावेद पठाण, रमजान बांदेला, कलीम शेख, राजू पठाण, मौला शेख, सादिक शेख, रब्बानी सय्यद, नसीरभाई शेख, मोहम्मदभाई शहा, इसाकभाई लातूरकर, हेमा विटकर, किशोर पायाळ, संतोष घोडेस्वार, साहिल देवकर, राजू पवार, शहाजी लष्करे, विष्णू लष्करे, यल्लाप्पा जाधव, रोहित देवकर, गोविंद चौगुले, सचिन विटकर, मारुती चौगुले, आदित्य कांबळे, निखिल मिसाळ, मंजूर शेख, महबूब नदाब, सलीम शेख, अनिस शेख, मुस्तफा शेख, इस्माईल शेख, साजिद शेख, इरफान शेख, सत्तार शेख व बालाजीनगरचे असंख्य रहिवाशी उपस्थित होते.