गून्हामहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

दौर्‍याच्या दरम्यान विरोध नको म्हणून विरोधक पोलिसांच्या ताब्यात.. राजन नायर

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज पूण्यात आगमन झाले. मणिपूर, मनोहर भिडे व देशात वाढलेली महागाई या विषयांवर मोदींच्या विरोधात कोणी आंदोलन करू नये किंवा काळे झेंडे दाखवू नये म्हणून काही नेत्यांना पिंपरी पोलिसांनी डिटेन केले आहे. यात मानव कांबळे, कैलास कदम, इम्रान शेख, देवेंद्र तायडे, राजन नायर, अण्णा कुदळे, सतीश काळे, नरेंद्र बनसोडे, काशिनाथ नखाते, विशाल जाधव, स्वाती कदम, स्वाती जाधव, अंजली गायकवाड, मेघा आठवले अरुण थोपटे असे असंख्य नेते कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!