आंदोलनमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरसामाजिक

पनवेल महानगरपालिकेवरील “पोलखोल” मोर्चाचे विविध संघटनेच्या वतिने आयोजन संपन्न!..

प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुंबई दि. १५ ऑगस्ट २०२५ दोन दिवसांपूर्वी दि. १३ ऑगस्ट २०२५ रोजी पनवेल महानगरपालिकेच्या अवास्तव मालमत्ता कर व शास्तीकर वसुलीविरोधात शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी (श.प.), शिवसेना (उबाठा), मनसे, महाविकास आघाडीचे घटक पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती व विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महापालिका मुख्यालय असा पोलखोल धडक मोर्चा काढण्यात आला होता.
जनतेच्या प्रचंड प्रतिसादामुळे मोर्चा अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला.
यावेळी आयुक्तांना निवेदन देण्यात आले व या संदर्भात मुख्यमंत्र्यांनसोबत बैठक लावण्याचे आश्वासन ही आयुक्तांच्या वतिने देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!