उत्सवमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

पिंपरी-चिंचवड शहराचे प्रथम माजी उपमहापौर हनुमंतराव (अण्णा) भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त वाय.सी.एम.येथे रुग्णांना फळ वाटप..

“तूम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार” म्हणत नेहरूनगर मधील जनतने अण्णांना दिल्या शुभेच्छा..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २५ मार्च २०२५ नेहरूनगरचे शिल्पकार, पिंपरी-चिंचवड शहराचे प्रथम माजी उपमहापौर हनुमंतराव (अण्णा) भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल ( वाय.सी.एम. ) संत तुकाराम नगर येथील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन उज्वल फ्रेंड्स ग्रुप विठ्ठल नगर व युवा नेते कमलेश दादा वाळके यांनी केले.
यावेळी शिवशंकर उबाळे, उत्तम जोगदंड, बंटी ठोकळ, दगडु गायकवाड, शांताराम खुडे, किशोर गवळी, संजय जोगदंड, रमेश ठोकळ, आकाश कांबळे, सद्दाम शेख, बंटी काकडे, अमिन शेख, शरद टीळक, मिराताई वाघमारे, व विठ्ठल नगर मधील विविध सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!