महाराष्ट्रशहरसामाजिक

पिंपरी चिंचवड महानगर पालिका स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरातील चौकातले महामानवांच्या बोर्डची करते अवहेलना.. शिवशंकर उबाळे

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरातील महत्त्वाच्या थरमॅक्स चौकातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अनेक वर्षापासून असलेला. बोर्ड काढून तो इतरत्र दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच जेणेकरून त्या बोर्डाची विटंबना होईल अशा पद्धतीने उभा करण्यात आला आहे. या प्रकाराचा पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सम विचारी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तातडीने थरमॅक्स चौकामधील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा बोर्ड. मोठ्या अक्षरात कमीत कमी सात फुट उंचीचा बोर्ड उभा करण्यात यावा.
अन्यथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. याची संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. भिमशाही युवा संघटनाचे संस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे. बोलले यावेळी नितीन कसबे. सुरज शिखरे. आबासाहेब वाघमारे.उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!