देश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यादरम्यान काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.. सचिन काळभोर

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २५ ऑक्टोंबर २०२३ पिंपरी चिंचवड शहरातील निगडी तळवडे रावेत किवळे बोपखेल कासारवाडी फुगेवाडी दापोडी दिघी बोपखेल पिंपरी भोसरी गावांमध्ये रेड झोन संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा क्षेत्र २००० याड क्षेत्र कमी करुन ५०० मीटर करण्यात यावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पुणे जिल्हाधिकारी साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांना लेखी पत्राद्वारे रेड झोन संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा क्षेत्र कमी करण्यात यावे म्हणून मागणी करण्यात आली होती त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब शिर्डी दौऱ्यावर येत असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोन संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा क्षेत्र कमी करण्यात यावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ह्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येणार असून अहमदनगर जिल्हाधिकारी साहेब ह्यांना ईमेल आयडी वर तक्रार दाखल केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांना तक्रार दाखल केली आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ह्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे असे सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते पिंपरी चिंचवड शहर यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!