उत्सवकलापूणेमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पुणे येथे तिसरा इंडिया कल्चरल ऑलंपियाड स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहात झाला संपन्न..

प्रतिनिधी पूणे दि. ०२ नोव्हेंबर २०२५ सांस्कृतिक मंत्रालय भारत, मृण्मयी नृत्य निकेतन आणि श्रीहरी निकेतन यांच्या वतीने पुणे येथे तिसरा इंडिया कल्चरल कास्टेस्टचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते श्री. राजन नायर, डाॅ. मृण्मयी लोखंडे, श्रीमती फोरम बुच, स्वरमायी नृत्य निकेतन संस्थापक अध्यक्ष स्वरा गोडबोले, श्रीहरी निकेतनचे संस्थापक आशिष बडगे, सरला भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून ३०० हून अधिक नृत्य कलाकारांनी भाग घेतला आहे. यामध्ये कथ्थक, भरतनाट्यम्, कुचिपुडी, लावणी, कथ्थकली, घूमर, ओडिसी, असे अनेक विविध नृत्य प्रकार आहेत. हा कार्यक्रम नोव्हेंबर १ व २ या तारखेला आण्णा भाऊ साठे हाॅल, येरवडा, पुणे या ठिकाणी आयोजीत करण्यात आलेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!