उत्सवक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रमूंबईविशेषसामाजिक

सिंगापूर अंतरराष्ट्रीय विंडसर्फर विजेती ठरली कुमारी प्रियांशी मयूर पाटील

प्रतिनीधी सतिश पाटील मुंबई दि. १६ सप्टेंबर २०२५ उरण परिसरातील रोटरी इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज उरण बोरी येथे इयत्ता आठवी या वर्गात शिकणारी १३ वर्षीय विद्यार्थिनी कुमारी प्रियांशी मयूर पाटील केगाव – दांडा (उरण ) ही एक उत्तम जलतरणपट्टू असून एक उत्तम विंडसर्फर देखील आहे. हिने अवघ्या सात महिन्यांच्या कालावधीत विंडसर्फिंग व काईट बोर्डिंग (अंडर १५) टेक्नो २९३ या समुद्रातील खेळात पाच पदके पटकावून नाव कोरले आहे. भारताचे प्रतिनिधित्व करत सप्टेंबर २०२५ रोजी सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय विंडसर्फिंग स्पर्धेत TECHNO २९३ U-१५ खुला गट (मुले व मुली ) या विभागात कांस्य पदक पटकावलं आहे. मुलांना शिक्षणासोबत खेळ, क्रीडा, पोहणे, धावणे याचे शिक्षण देणे आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!