Uncategorized

केडगाव येथील मुक्ती मिशनवर झालेल्या “धर्मांतर” सारख्या चूकीच्या आरोपांच्या विरोधात दापोडी येथे बैठक संपन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १४ फेब्रुवारी २०२४ काल दि. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी नवा करार चर्च दापोडी, पुणे येथे केडगाव येथील मुक्ती मिशन वरील धर्मांतरण व तेथील आजपर्यंत केलेल्या मुलींच्या संगोपनाबाबत अतिशय खोटे व घाणेरडे आरोप करण्यात आले त्याबाबत ख्रिश्चन समाज सामाजिक कार्यकर्ते मा. राजन नायर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. याबाबत समाज बांधवांनसोबत चर्चा करून पुढील आठवड्यात सरकार दरबारी निवेदन देण्यात येणार आहे. असे राजन नायर यांनी सांगीतले. यावेळी रेव्ह. राजेंद्र कदम, रेव्ह. विल्सन पाटोळे, शलमोन भंडारी, रेव्ह. सुनंदा त्रिभुवन, पास्टर अलिशा कोनेसागर, ब्र. डेव्हिड काळे, ब्र. प्रविण वाघमारे, ब्र. मनोज मिसाळ पास्टर बेंजमीन काळे व असंख्य समाजबांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!