शेवगाव नगर परिषद निवडणुक निकाल २०२५ विजयी उमेदवार..

प्रतिनिधी अविनाश देशमुख शेवगांव दि. २२ डिसेंबर २०२५ विजयी उमेदवारांची नावे खालील प्रमाणे
विजयी नगराध्यक्ष
मायाताई अरुण मुंडे – शिवसेना ( एकनाथ शिंदे गट)
विजयी नगरसेवक
राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) :- 1) कैलास तिजोरे 2) सौं सलामबी कुरेशी 3) सौं साधना बाबासाहेब लांडे 4) निलेश रोकडे 5) ताहेर पटेल 6) सौं तृषा प्रवीण भारस्कर 7) सौं सुवर्णा राहूल मगरे 8) संतोष जाधव 9) सौं परवीन अमर शेख 10) सौं ज्योती ज्ञानेश्वर लिंगे…
राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) :- 1) रिजवान शेख 2) सुनील काकडे सर 3)सौं उज्वला नंदकुमार मुंडे 4) वजीर पठाण
भा.ज.पा. :- 1) विनोद मोहिते 2) सागर फडके 3) डॉ सौं गीता नीरज लांडे 4) सौं आशा खंडू बुलबुले 5) सौं सविता संजूभाऊ फडके 6) नितीन दहिवाळकर 7) सौं दीप्ती कमलेश गांधी
शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) :- 1) आशुतोष डहाळे 2) अमर पुरणाळे 3) सौं शिवानी रोहित काथवटे सर्व विजयी उमेदवारांचे खूप खूप अभिनंदन व पुढील राजकीय कारकिर्दीस अनुवाद आपला न्यूजच्या वतीने खूप खूप शुभेच्छा..



