कलाविशेष

मराठी चित्रपट प्रोड्यूसर व दिग्दर्शक सुर्वे यांचे हृदय विकाराने अकस्मित दुःखद निधन…

पुणे प्रतिनिधी- ५ एप्रिल२०२३ मराठी चित्रपट दिग्दर्शक प्रशांत सुर्वे यांचे पुण्यात हृदय विकाराने अकस्मित निधन झाले असून, आज सकाळी १०वा. कसबा पेठ येथील राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे. अत्यसंस्कार कैलास स्मशानभूमी, पुणे आर. टी. ओ. शेजारी होणार आहे. असे सांगण्यात आले. प्रतिनिधी सोबत बोलताना कलाक्षेत्रातील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली. व बोलले की सरांची “कन्फ्यूज” फिल्म रिलिज करणे सरांचे राहून गेले सर नवोदित कलाकारांना सतत नवनव्या त्यांच्या फिल्म मधे कामे द्यायचे काम करुन घ्यायचे समजावून सांगायचे ॲक्टिग मधले बारकावे समजावून सांगताना अगदी प्रेमाने बोलायचे असे दिग्दर्शक पून्हा भेटने नाही असे बोलताना कलाकारांचे डोळे पाणावले होते.
अनुवाद आपला न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!