Uncategorized
भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडी प्रदेशाध्यक्षपदी प्रियाताई बेर्डे यांची नियुक्ती जाहीर. .
मुंबई – प्रतिनिधी, भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झालेल्या प्रियाताई बेर्डे यांच्यावर भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष नामदार चंद्रशेखर बावनकुळे जी यांनी विश्वास दाखवुन भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदाचे नियुक्ती पत्रक मध्यवर्ती कार्यालय मुंबई या ठिकाणी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी निर्मता तथा उद्योजक वेदांग महाजन, निर्मता अमर गवळी, धनंजय वाठाकर, कलाकार गिरीश परदेशी, लोकेश गुप्ते,केदार सोमन, संतोष बर्डे, माधुरी जोशी,विद्या पोकेपाटील आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.






lJnoJBEjDPTtjaWqWhhzKHypJ