अभिनंदनउत्सवपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छाशैक्षणिक
ऑल सेट्स हायस्कूल शाळेचा दरवर्षीप्रमाणे यंदाही १०० % निकाल लागला..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०९ मे २०२६ ऑल सेट्स हायस्कूल शाळेचा सालाबदाप्रमाणे यंदाही १०० % निकाल लागला आहे. प्रथम क्रमांक श्लोक येडगे ८९.६०% दुसरा क्रमांक श्लोक दातार ८७.८०% तिसरा क्रमांक रोहन चव्हाण ८६.८०% या विद्यार्थिनी दहावीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी करत शाळेची परंपरा कायम राखली या सर्व मुलांचा सत्कार व अभिनंदन तसेच त्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचाली करिता शाळेच्या मुख्याध्यापिका जस्सी जयसिंग संचालक जयसिंग डी डेव्हिड पिल्ले व ॲलन सर यांनी शुभेच्छा दिल्या अशी माहिती शाळेच्या क्रीडा शिक्षक सुनील साठे यांनी एका पत्रकाद्वारे दिली.



