महाराष्ट्रमूंबईवाहतूक कोंडीविशेषशहरसामाजिक

तीन तासांपासून लोकल जागच्या जागी उभ्या, सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा खोळंबाया सर्व घटनेने तीन नाहक बळी घेतले.

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. २७ ऑक्टोबर २०२६ मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल सेवा कशी विस्कळीत झाली याची सविस्तर माहिती…
०१ : ९
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.
०२ : ९
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली असून, ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

०३ : ९
ओव्हरहेड वायरवर अचानक कापड अडकल्याने लोकलच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे.

०४ : ९
या प्रकारामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आणि कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाला आहे.

०५ : ९
विशेष म्हणजे, रविवारी मेगाब्लॉक घेतल्यानंतरही सोमवारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

०६ : ९
कामावर जाण्याच्या आणि महत्त्वाच्या कामांसाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना या बिघाडाचा मोठा फटका बसत आहे.

०७ : ९
लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोकल गाड्या वेळेवर धावत नसल्याने अनेक प्रवासी गाड्यांमध्ये अडकून पडले. काही ठिकाणी गाड्या बराच वेळ एकाच जागी थांबल्याने प्रवाशांचा संयम सुटल्याचं चित्र आहे.

०८ : ९
कार्यालयात जाणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना याचा फटका बसला आहे. वेळेत इच्छित स्थळी पोहोचता येत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी वाढली आहे.

०९ : ९
लोकलच्या खोळंब्यामुळे काही प्रवाशांनी रेल्वे रुळांवर उतरून पायी चालत जाण्याचा मार्ग निवडला. त्यामुळे रेल्वे रुळांवरून प्रवाशांची पायपीट सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळालं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button