महाराष्ट्रसामाजिक

महिलांची आरोग्य संपन्नतेकडे वाटचाल! महिलांमध्ये कॅन्सरची समस्या अधिक प्रमाणात दिसून येते यावर उपाय म्हणून महिला व बालकल्याणच्या वतीने महिलांना लसीकरण कमी भावात उपलब्ध करून दिले. या निर्णयाबद्दल आमदार उमाताई खापरे यांनी शासनाचे मनापासून आभार मानले !

महिलांमध्ये कॅन्सरची समस्या अधिक प्रमाणात दिसून येते यावर उपाय म्हणून महिला व बालकल्याणच्या वतीने महिलांना लसीकरण कमी भावात उपलब्ध करून देण्यात यावे. त्याचबरोबर लसीकरण ९ ते १४ वयोगटात होणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून या आजाराची जनजागृती करणे महत्वाचे आहे. अशी आमदार उमाताई खापरे यांनी विधानपरिषद सभागृहात मागणी केली होती. ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी शासनाने मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच शाळेत कॅन्सरचे जनजागृती करण्यात येणार असून किती मुलींना लसीकरण देण्यात आले यात शासन स्वतः लक्ष देणार आहे.
या निर्णयाबद्दल उमाताई खापरे यांनी शासनाचे मनापासून आभार व्यक्त केले !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!