पूणे प्रतिनिधी- दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी पुणे या ठिकाणी कल्याण डायोसिस च्या तर्फे धानोरी याठिकाणी संत कुर्याकोस एलियास चावरा कम्युनिटी हाॅल च्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या प्रसंगी श्री. राजन नायर यांच्या सामाजिक कार्याची आठवण करून व त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय कार्याला प्रोत्साहीत करत त्यांना बिशप यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देउन सत्कार करण्यात आला.
यावेळी बिशप मार्थोमास ईलवनाल यांनी मा.राजन नायर यांच्या कामाचे कौतुक करत समाजाला असे काम करणार्या नेत्यांची गरज आहे असे उद्गार काढले व राजन नायर यांच्या भावी राजकीय कार्यासाठी प्रार्थना केली.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी कल्याण डायोसिस चे विकार जनरल फादर फ्रान्सीस इलावातिंगल, चावरा चर्च धानोरी येथील फादर सिजो पाराईल, पुणे झोन ४चे डीसीपी शशिकांत बोराटे IPS,श्री. दौलतराव देसाई IAS,श्रीमती आश्विनी लांडगे नगरसेविक,श्रीमती ऐश्वर्या जाधव नगरसेविक




