महाराष्ट्रशैक्षणिक
नामदेराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान पुणे संचालित माध्यमिक विद्यालयात डिजिटल क्लासरुमचे उदघाटन

प्रतिनिधी-आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील भुगाव ता. मुळशी येथील नामदेराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान पुणे संचालित माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स येथे डिजिटल क्लासरुमच्या उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित राहिले. या विद्यालयामध्ये ओम्निऍक्टिव्ह इंम्प्रुव्हिंग लाईव्हज फाैंडेशन, ओम्निऍक्टिव्ह हेल्थ टेक्नाॅलाॅजीज आणि नवनीत फाैंडेशन यांच्यावतीने सीएसआर फंडातुन डिजिटल क्लासरुम उभारण्यात आली आहे. याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी फायदा होईल असे सूप्रिया सूळे यांनी ट्विट करून सांगीतले




