
प्रतिनिधी-पिंपरी चिंचवड मनपा पतसंस्था मतमोजणी रात्री ०८:३० च्या दरम्यान सुरु झाली. आणि रात्री ०२:४० वाजता संपली. निवडणूक निर्णय अधिकारी
श्री पंकज राऊत यांनी निकाल ०२:४५ वाजता जाहीर केला.संपूर्ण मतमोजणी मध्ये सुमारे 250चे आसपास मते बाद ठरली !
“स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघ (विजयी पॅनेल)”
१) विशाल भुजबळ – १६५९
२) सनी कदम – १६४७
३) शिवाजी येळवंडे – १६३०
४) नथा मातेरे- १६९२
५) वैभव देवकर – १६१२
६) भास्कर फडतरे- १६१०
७) विजय नलावडे – १६४१
८) गणेश गवळी – १५७३
९) कृष्णा पारगे- १५७७
१०) विश्वनाथ लांडगे- १५६१
११) संदीप कापसे- १६२७
१२) अभिषेक फुगे- १६९५
१३) योगेश रानवडे- १५८५
१४) चंद्रकांत भोईर – १६०८
१५) कांबळे विजया – १६७३
१६) चारुशीला जोशी-१६८९
१७) ज्ञानेश्वर शिंदे – १६१८
१८) विजय मुंडे- १५८९
१९) लखन अनिल- १५१७
“आपला महासंघ पॅनल (पराभूत पॅनेल)”
१)बाळासाहेब कापसे-११९४
२) तुषार काळभोर- ११००
३) मंगेश कोंढाळकर-११७९
४) संदीप गव्हाणे- १२२०
५) गणेश घाडगे- १०८६
६) निलेश घुले- ११२२
७) अंबर चिंचवडे – १३३८
८) राजाराम चिंचवडे- ११२३
९) नितीन ठाकर- १०३५
१०)अविनाश तिकोणे-११३७
११) धनाजी नखाते- ११७४
१२) रवींद्र लांडगे- ११३५
१३) योगेश वंजारे- १११२
१४)नानासाहेब सोनवणे- १००३
१५) सुवर्णा घोसाळकर – १०४६
१६) पल्लवी बोऱ्हाडे- ११२५
१७) गणेश भोसले- ११०८
१८) दिनेश कुदळे- १२७९
१९) रंजीत भोसले – ११९८
“शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच (पराभूत पॅनेल)”
१) ज्ञानेश्वर इंगवले- १४७
२) परशुराम कदम- १५८
३) शंतनु कांबळे – १४०
४)बाळासाहेब कापसे – १७०
५) मनिष कुदळे – १५५
६) संतोष कुदळे- १७३
७) संजय जगदाळे – २३५
८) दत्तात्रय दुधे- १४३
९) इस्माईल शेख- १८४
१०) माया वाकडे- २५०
११) प्रवीण उघडे – १३८
१२) हेमंत जाधव – २१९
१३) महेश कोळी-११७
“गगनगिरी पॅनेल ( पराभूत पॅनेल)”
१) अजय भोसले -२३०
२) अभिमान भोसले- ३०४
३) विनोद कुसळकर- १७९
याप्रमाणे निकाल लागला असे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पंकज राऊत यांनी सांगीतले.



