
प्रतिनिधी- बौद्धजन मंडळ नेहरूनगरच्या वतीने १३२वी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यात प्रथमता नेहरूनगरचे माजी नगरसेवक राहूलभाऊ भोसले यांचे हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पूष्पहार अर्पण करण्यात आला या वेळी मंडळाचे सर्व आजीमाजी कार्यकारणी सदस्य व मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते तसेच नेहरूनगर मधील मान्यवर ही उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती. कार्यक्रमाची रूपरेषा
१) सकाळी ९.३० वा. चौकात पुष्पहार अर्पण/डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक नेहरुनगर बोर्डला पूष्पहार अर्पण
२) शिलरत्न बुद्ध विहार येथे १०.३० वा बूद्ध वंदना.
३) ११ वा. अंधश्रद्धा निर्मुलन चमत्कारामागील विज्ञान- जुगलबंदी वक्ते : मा. विशाल विमल, राज्य पदाधिकारी महा. अ.नि.स. मा. दिगंबर कट्यारे, राज्य पदाधिकारी महा.अ.नि.स
४) प्रमुख वक्ते यांचे मनोगत
५) भोजन समारंभ/भिमगितांचा गायनाचा कार्यक्रम असा दिवसभराचा कार्यक्रम असेल असे मंडळाचे जन.सेक्रेटरी प्रकाश नाना जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीस सांगीतले.





lOLweuyRmhtDadIFxysQ