महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

आम आदमी पक्षाच्या वतीने पोट निवडणुकीत उमेदवारी मिळालेल्या उमेदवाराने पक्षाला ठोकला राम राम..

प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवड आम आदमी पक्षाच्या वतीने चिंचवड पोट निवडणुकीत उमेदवारी मिळालेले श्री. मनोहर नामदेव पाटील यांनी आम आदमी पक्षाला ठोकला राम राम तसेच तेलंगणा सरकार यांचे तेलंगणा येथील काम पाहून शेतकरी, मजुर, कष्ट करी, व दलीत बंधु यांच्या साठी केलेली सर्व कामे अप्रतिम अद्वितिय अशा स्वरूपाची असल्याकारणाने श्री. मनोहर पाटील यांचे मन परिवर्तन झाले. व ते काही कार्यकर्त्यांना सोबत घेवून त्यांनी “भारत राष्ट्र समिती” अध्यक्ष – के चंद्र शेखर राव यांना भेटून त्यांचे हस्ते पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला. या वेळी मिलिंद ढवळसकर, फारूक शेख, गोकुळ पाटील, शैलेश पाटील, व भुषण पाटील सोबत होते या नंतर बोलताना श्री. मनोहर पाटील बोलले की येणाऱ्या काळात पिंपरी चिंचवड शहरात “भारत राष्ट्र समिती” ची ध्येय धोरणे राबवण्यात येतील व पक्षाला साजेसे काम करण्याची ग्वाही ही दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!