महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

जालना येथे झालेला मराठा समाजा वरील लाठीचार्जच्या निषेधार्थ साने चौक चिखली येथे निषेध आंदोलन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०४ सप्टेंबर २०२३ जालना येथे झालेला मराठा समाजा वरील लाठीचार्जच्या निषेधार्थ साने चौक चिखली येथे काल छावा मराठा युवा महासंघ व मराठा क्रांती मोर्चा यांचे वतीने जाहिर निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले या वेळी अनेक सामाजिक संघटना, उपस्थित होत्या यात छावा मराठा युवा महासंघ व मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवड यांच्या वतीने राज्य सरकारचा जाहिर निषेध करण्यात आला. यावेळी संतोष वाघे, धनाजी येळकर पाटील, गणेश भांडवलकर, संजय जाधव, गणेश सरकटे पाटील, आणि शेकडो समाज बांधव कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!