महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
मा.महापौर नगरसेवक श्री. योगेश बहल यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन.

प्रतिनिधी मा.महापौर नगरसेवक श्री योगेश बहल यांच्या मातोश्री स्व. स्नेहलता मंगलसेन बहल यांचे दुःखद निधन झाले.
अंत्यविधी उद्या सकाळी 9 वाजता नेहरू नगर येथील स्मशान भूमी येथे होणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काॅंग्रेस पिंपरीचिंचवड शहरचे सरचिटणीस राजन नायर यांनी दिली.



