महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

अनुवाद आपला न्यूजच्या बातमीचा दणका एस. टी. ने बोलावले कामावर..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड २० जुन २०२३ एस.टी. मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी मधे कारागीर यापदावर असणारे मारुती दत्तात्रय राऊत यांनी काही दिवसां पासून उपोषणाचे हत्यार उचलले होते. या विषयाला अनुवाद आपला न्युजने जनमानसांपर्यंत पोहचवले अन सात दिवसात रा.प.म. मधे धावपळ वाढली. व भ्रष्टाचारातून बाहेर विचार करून मारुती दत्तात्रय राऊत यांना पून्हा पूर्वी होते त्याच जागेवर मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी येथे कामावर रूजू होण्यास बोलावले. या संदर्भातील पत्र रा.प.म. (एस.टी.) ने मारुती राऊत यांना पाठवले आहे, असे राऊत यांनी सांगीतले आणि जाता जाता अनुवाद आपला न्युजच्या संपादकांचे आभारही मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!