देश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १४९वी जयंती पिंपरी येथे साजरी करण्यात आली.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड आज दिनांक 26 जून 2023
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती देशातल्या सामाजिक न्याय व परिवर्तनाच्या लढ्यातले क्रांतीकारी राजे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती.
आज सनातनी कट – कारस्थानांनी भारतीय समाज दुभंगलेल्या स्थितीत असताना शाहूंचे कार्य व मार्ग राज्यालाच नव्हे तर देशाला दिशा देऊ शकतात.

अशा या राजाला त्यांच्या १४९व्या जयंतीनिमित्त अभिवादन (मानवंदना) करण्या करीता अल्पसंख्यांक विकास महासंघातर्फे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी अल्पसंख्यांक विकास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रफिक भाई कुरेशी, शहराध्यक्ष श्याम कसबे, महासचिव वाळके साहेब, ॲड. माचरे साहेब, युवा अध्यक्ष साजिद भाई शेख, युवा नेते विशाल कसबे, आणि असख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!