गून्हादेश-विदेशमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

“मणिपूर येथील आरोपींना फाशीच द्यावी” या मागणीचे निवेदन रिपाईच्या शिष्टमंडळाने ज़्याईंट पोलीस कमिशनर पिंपरी येथे दिले.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड २४ जूलै २०२३ मणिपूर येथील महिलांची नग्न धिंड काढली व बलात्कार करून हत्या केलेल्या नराधमांना फाशीच देण्यात यावी या मागणीचे लेखी निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने शहराध्यक्ष स्वपिल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ज़्याईंट पोलीस कमिशनर पिंपरी येथे दिले यावेळी शहर कार्यकारिणीतील लिंबराज कांबळे, कार्याध्यक्ष बाळासाहेब रोकडे, सरचिटणीस विलास कांबळे, उपाध्यक्ष विलास पाटील, अश्विन खुडे मातंग आघाडी अध्यक्ष, भारत बनसोडे प्रवक्ता, विक्रम कांबळे सचिव, प्रमोद वाघमैतर, डिंगबर शिखरे, सिध्दार्थ गायकवाड, दिलीप साळवे, व इतर कार्यकारिणीतील सदस्य होते, तसेच पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. के एम बूक्तर, पश्चिम महाराष्ट्र सचिव मा. रमेश चिमूरकर प्रामुख्याने उपस्थीत होते. असे पश्चिम महाराष्ट्र सचिव मा. रमेश चिमूरकर यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!