गून्हादेश-विदेशमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

मणिपूरच्या घटने नंतर पिंपरीत “ती” चा निषेध मोर्चा महिला सन्मान संघर्ष समिती(पिंपरी -चिंचवड शहर)

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड (Manipur Violence)
मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार व सरकारच्या
नाकर्तेपणाच्या विरोधात जाहिर निषेध मोर्चा. गुरुवार दि. २७ जुलै २०२३ दु१२.०० वा लोकशाहिर आण्णाभाऊ साठे पुतळा निगडी ते तहसीलदार कार्यालय – निगडी असा काढण्यात आला यात सर्व पक्ष, पार्टी, समित्यांच्या महिलांनी सहभाग घेतला यात सौ. लता भिसेन सोनवणे, सौ. सुलभा उबाळे, श्रीमती शारदा मुंडे, श्रीमती सुलक्षणा शिलवंत धर, सौ. मनीषा कसबे, सौ.सुप्रिया सोळंकुरे, श्रीमती स्वाती कदम, डॉ. मनिषा गरुड, सौ. मंगला मुन्नेश्वर, सौ. शैलजा चौधरी, सौ. निकिता कदम, सौ. शारदा बनसोडे, श्रीमती जया त्रिभुवन, सौ. सायली नढे, श्रीमती अंजली गायकवाड, श्रीमती साधना मेश्राम, श्रीमती कल्पना गिडे, डॉ. मनिषा महाजन, श्री. मानव कांबळे, श्री. मारुती भापकर, श्री. देवेंद्र तायडे, श्री. राजन नायर श्री. काशिनाथ नखाते श्री. इम्रान शेख, श्री. संदिप चव्हाण, श्री. विशाल जाधव, श्री.नरेंद्र बनसोडे, श्री. ब्रह्मानंद, श्री. शिवशंकर उबाळे, श्री. अरुण मैराळे, श्री. अनिल भोसले, श्री. तानाजी येलकर, श्री. बाबा आलम शेख, डॉ. आर. डी. साळवी असे असंख्य महिला व पूरूष आंदोलनात उपस्थित होते. तहसीलदारांना निवेदन देवून मोर्चाची सांगता सभा झाली यात सर्व महिला नेत्यांनी आपले विचार मांडले यात भाजप सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध केला गेला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!