रोकडे आणि सैने यांच्या “हक्काची मिसळ” हाऊसचे उद्घाटन “राहूलजी कलाटे” यांच्या शूभहस्ते संपन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड काल १८ ऑगस्ट २०२३ रोजी वाकड येथे वाकड पोलिस स्टेशन समोरील उजव्या बाजूस नव्याने सूरू होत असलेल्या रोकडे आणि सैने यांचे “हक्काची मिसळ” या मिसळ हाऊसचे उद्घाटन “राहूलजी कलाटे” यांच्या शूभहस्ते करण्यात आले. यावेळी सामाजीक कार्यकर्ते मयूरजी कलाटे, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (शरद पवार गट) देवेंद्रजी तायडे, अखिल मराठी पत्रकार संस्था महा. राज्यचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेबजी गोरे, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (शरद पवार गट) राजनजी नायर, प्रदेश उपाध्यक्ष मनसेचे हेमंतजी डांगे, शहराध्यक्ष मनसेचे अनिकेतजी प्रभू, मूकनायक नॅशन न्यूज पेपरचे संपादक तूषारजी गायकवाड, रिपब्लिकन आवाजचे संपादक व चिटणीस, पिंपरी चिंचवड शहर अखिल मराठी पत्रकार संघचे अमोलजी डंबाळे, मूकनायकचे पत्रकार अरूणजी मैराळे, व विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. या वेळी सर्वांनी लज्जतदार मिसळचा अस्वाद घेतला व मिसळचा दर्जा, चव, चांगली असल्याची पावती ही दिली. तसेच लोकांनी ही या मिसळची एकदा चव नक्की चाखावी असे यावेळी बोलले.






Collins Bradford