देश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
२७ वर्षिय यूवक रात्री बाहेर जावून येतो बोलला तो आज पर्यंत घरी आलाच नाही..

प्रतिनिधी मनिषा पवार दि. ११ जानेवारी २०२४ रहाटणी येथील श्री. अशिष शर्मा यांचा मुलगा शिवम अशिष शर्मा उर्फ विकास हा साधारण २७ वर्षीय तरूण दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ शनिवार रोजी रात्री १०.३० वाजता घरातून बाहेर जावून येतो असे सांगुन गेला तो आज पर्यंत घरी परत आला नाही तरी कोणास दिसल्यास कृपया संपर्क साधावा अशी अशिष शर्मा यांनी विनंती केली आहे. संपर्काकरीता मो.न. 9881807361 किंवा वाकड पोलिस स्टेशन, पुणे. यांचे सोबत संपर्क साधावा.




