कलामहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एक आगळावेगळा उपक्रम साजरा केला.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड ०४सप्टेंबर २०२३ शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एक आगळावेगळा उपक्रम साजरा केला. आज एक दिवसा करिता विद्यार्थी झाले महापालिका आयुक्त
मा.आयुक्त करण काकडे, मा.आयुक्त अपेक्षा माळी
महापालिकेच्या इतिहासात महापालिकेला मिळाल्या पहिल्या महिला आयुक्त या दोन ही आयूक्तांना पालिका अधिकार्‍यांनी शूभेच्छा दिल्या व दैनिक कामकाजाला सूरूवात कुरण्यात आली यात मा.
महापालिका आयुक्त शेखर सिंह झाले एक दिवसा करिता शिक्षक आणि त्यांनी शिक्षकाच्या दिनक्रमा प्रमाणे शाळेत जावून विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे शिकवले.
यावेळी त्यांनी सर्वांना शिक्षक दिनाच्या शूभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!