महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

अपक्ष उमेदवार राहूल मदनेंच्या प्रचाराला वाहन चालक बांधवांनी केली सूरूवात..

मतदारांपर्यंत चिन्ह पोहचवण्या साठी वाहन चालकांचा वार्डस्तरीय प्रचारावर भर..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०७ मे २०२४ अपक्ष उमेदवार राहूल मदनेंच्या प्रचारार्थ पिंपरी चिंचवड येथे वाहन चालक बांधवांन तर्फे पत्रकांचे वाटप करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड भागातील विविध चालक व नागरिकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

यावेळी श्री. राहुल निवृत्ती मदने यांची माहीती देण्यात आली. ते धनगर समजतील मन मिळावू कार्यकर्ते असून शिव, शाहू, फूले, आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक आहेत. तसेच ते पून्यश्लोक माता आहिल्यादेवी व माता जिजाऊ, माता सावित्रीआई, व माता रमाई यांना माननारे सूपूत्र आहेत.
राहूल मदने हे १८ पगड जातीतील बांधवांना सोबत घेऊन काम करत आहेत, त्या सर्वांनी साथ द्यावी अशी विनंती वाहन चालक बांधवांनी यावेळी केली.
राहूल मदनेंच्या प्रचाराची धूरा पिंपरी चिंचवड मधिल सर्व समजातील वाहन चालक बंधूनी हाती घेऊन भर उन्हात त्यांचें मतदान पत्रक घरोघरी वाटप करत आहेत.
यावेळी एक वाहन चालक बोलले की राहूल मदने हे १००% सामान्य जनतेतील व जनतेचे हक्काचे उमेदवार आहेत म्हणून यांनाच प्रचंड मतांनी विजयी करा.
ही लढाई राहुल मदनेची नसून आपली सामान्य जनतेची आहे.
राहुल मदने यांच्या प्रचाराचा जोर पाहता यांचे पारडे जड होत असल्याचे दिसत आहे, सामान्य मतदाराच्या नजरेत आपला हक्का माणूस म्हणून राहुल मदने यानी छाप पाडली आसल्याचे दिसते आहे.
दूसरी कडे राहूल मदने यांनी “मावली (बापू) सूर्यवंशी यांचे सुपुत्र राजन सूर्यवंशी” यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांची भेट घेवून त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राजन सूर्यवंशी यांनी राहुल मदने याना पुढील वाटचालीस शुभच्छा देतांना समाज बांधवांना साद घातली की आपल्या हकाच्या राहूल मदने यांना भरगोस मतांनी विजयी करा. यावेळी सुरेश गायकवाड, अमोल खलचे, बळीराम खंडगले, गणेश गोफणे, विकास कांबळे, शरणू नटेकर, सतीश साखरे हे पत्रक वाटपाला व वाढदिवसाला असे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button