महाराष्ट्रराजकीय

चो-या मा-या करुन नाही तर डोक्यावर पाटी घेऊन मुंबत धंदा केलाय-आढळराव पाटील

माझी प्रतिमा मलिन करुन बदनाम केलं जातय-आढळराव पाटील

प्रतिनिधी शिवाजी आढळरावपाटीलांच्या कंपनीवर कोल्हेंनी केलेल्या आरोपांना आता आढळराव पाटीलांनी थेट उत्तर दिलय अमोल कोल्हेंनी दाखवलेले पुरावे खोटारडे असुन जहाज बांधणा-या कंपनीशी माझा कुठलाच संबध नाही माझी प्रतिमा मलिन करुन बदनाम केलं जातय असं म्हणत आढळरावपाटीलांनी कोल्हेंना प्रतिउत्तर दिलय

शिवाजी आढळराव पाटीलांनी संसदेत विचारलेले प्रश्न स्वतच्या कंपनीसाठी होते असा दावा करत आढळरावपाटीलांना खासदार स्वतच्या कंपनीचे भलं करण्यासाठी व्हायचा असा आरोप केला होता यावरुन आढळराव पाटीलांनी प्रतिउत्तर दिलय.. माझ्या आयुष्यात शिपाईच्या कामाने सुरुवात केली मी माझा व्यवसाय चो-या मा-या करुन नाही तर डोक्यावर पाटी घेऊन मुंबत धंदा केलाय आणि आता मला बदनाम करण्याचे काम केलं जातय असं म्हणत आढळराव पाटीलांनी कोल्हेंना प्रतिउत्तर दिलय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!