महाराष्ट्रराजकीयविशेषशहर

श्री. राहूल मदने यांच्या प्रचारार्थ व पत्रक वाटपावेळी मित्रमंडळी व आप्तेष्ट एकवटले..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०८ मे २०२४ मावळ लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार श्री. राहूल मदने यांच्या प्रचारार्थ मित्रमंडळी व आप्तेष्ट एकवटले रावेतचे श्रीकांत शेठ धनगरपाहुणे यांची भेट घेवून आपले विचार व्यक्त केले या नंतर श्रीकांत शेठ यांनी आम्ही आपल्या सोबत आहोत छान काम करताय अशी भावना व्यक्त करत पूढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या ते जय मल्हार पतिष्ठानचे स्वंस्थापक आहेत.
यानंतर राहुल शिंदे या पाहूण्यांना ही भेटून समाजाच्या कामांन संदर्भात व अडचणी संदर्भात चर्चा झाली यावेळी श्री. शिंदे यांनी ही सोबत असल्याची ग्वाही दिली व शूभेच्छांचा वर्षाव केला.

अक्षय वायकुळे, कृष्णा वायकुळे, सुनील कोळी, श्रीमंत ठोंबरे अशा विविध क्षेत्रातील नामांकीत व्यक्तींना भेटण्यात आले. सोबत मित्र परिवाराला देखील भेटून आपल्या निवडनूकीच्या चिन्हा संदर्भात सांगीतले यावेळी इरफान चोधरी, अमोल टाक, सलीम शेख हे मित्र उपस्थित होते यावेळी मित्रांनी आम्ही सोबत आहोत चिंता करूनको म्हणत पाठ थोपटली व भरभरून शूभेच्छा दिल्या.

किशोर गरड साहेब, नवनाथ हरपुडे मावळ मधील मित्र परिवार यांनी ही भेटून शुभेच्छा दिल्या. यानंतर थेरगाव, डांगे चौक, १६ नंबर बसस्टाॅप, गूजर वस्ती, तापकीर चौक, काळेवाडी, रहाटणी, शिंदे वस्ती असा दौरा करून सर्व मतदारांना भेटून आपल्या चिन्हां संदर्भात माहिती दिली व पत्रक वाटप केली सोबत १३ मे रोजी मतदान केंद्रावर जावून मतदान करण्याची विनंती ही करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!