चिंचवड विधानसभापिंपरी विधानसभाभोसरी विधानसभामहाराष्ट्रराजकीयविशेषशहर
कॉंग्रेस पक्ष अंतर्गत पक्ष विरोधी कारवाया करणाऱ्या पदाधिकार्यांवर ६ वर्षाकरीता निलंबनाची कारवाई..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १३ नोव्हेंबर २०२४ पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) कॉंग्रेस कमिटी अंतर्गत पक्ष विरोधी कारवाया करणाऱ्या शहर वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. नरेंद्र बनसोडे, श्री. भरत शंकर वाल्हेकर, श्रीमती. सुप्रिया भरत वाल्हेकर, शहर सरचिटणीस श्री. हरिष बाजीराव डोळस पदाधिकाऱ्यांना मा. प्रांताध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशावरून काँग्रेस पक्षातून पुढील ६ वर्षाकरीता निलंबीत करण्यात आले आहे.
असे पक्षाच्यावतिने पत्रकाद्वारे जाहिर करण्यात आले आहे.