पिंपरी विधानसभेत पून्हा एकदा अण्णा बनसोडे आमदार झाल्याने युवा नेते अजय कांबळे व प्रबूद्ध भारत मित्र मंडळाचे वतिने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २७ नोव्हेंबर २०२४ मा. आमदार अण्णा बनसोडे हे पून्हा एकदा भरघोस मताधिक्याने निवडून आल्याने, युवा नेते अजय कांबळे व प्रबूद्ध भारत मित्र मंडळाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन आनंदनगर चिंचवड ह्या ठिकाणी केले आहे असे मूख्य आयोजक अजय कांबळे यांनी सांगीतले.
रविवार दिनांक 01 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9.00 ते संध्याकाळी 5.30 वाजे पर्यंत असनार आहे.
यावेळी ते म्हणाले की आनंदनगर चिंचवड येथील प्रबुद्ध भारत मित्र मंडळा व्यतिरिक्त आनंदनगर मित्र मंडळ, भिम स्पर्श मित्र मंडळ, क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे प्रतिष्ठान, श्रीकृष्ण तरुण मित्र मंडळ, सिल्वर स्टार मित्र मंडळ, रुद्राक्ष मित्र मंडळ, लंबोदर प्रतिष्ठान अशी सर्व मंडळे यात सहकार्य करणार आहेत. याच सोबत रक्तदान शिबिराचे आयोजनात अजय कांबळे यांचा मित्र परिवार मोलाची भूमिका बजावनार आहे. यात राकेश कानडी, आतिश जगताप, नितिन म्हेत्रे, प्रवीण पवळ, सौरभ डोलारे, रोहिदास हनवते, आदित्य आवळू, युवराज पल्ले, दिनेश मोरे, आदित्य वडलिक, अक्षय शिंदे, अनिल पोटे, तेजस रेड्डी, गणेश वाकीटोळ, रवी पल्ले, राहुल गायकवाड, प्रमोद कांबळे, यल्लाप्पा शेट्टी, राजू असादे, चेतन म्हेत्रे, सचिन खरात, रघुनाथ इटकल, लखन कदम, अजय पालके, साकेत धावारे, आयुष चांदणे, राहुल देवनोळ व लक्ष्मीताई देवकर, अनिताताई भंडारी, ज्योतिताई शिंदे, चांदनीताई सरवदे हे आयोजन कमिटीत असनार आहेत.