महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या प्रदेश प्रवक्तेपदी सौ. रोहिणीताई प्रल्हाद देवकर यांची नियुक्ती जाहीर..

प्रतिनिधी मुंबई दि. १६ फेब्रुवारी २०२५ शिवशाही व्यापारी संघ प्रदेश अध्यक्ष धनंजय ढावरे व कार्यालयीन मुख्य सचिव कल्पना मोरे (दाखले) यांच्या नेतृत्वाखाली सौ. रोहिणीताई प्रल्हाद देवकर यांची शिवशाही व्यापारी संघ प्रदेश प्रवक्त्यापदी निवड संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी मुंबई मध्यवर्ती कार्यालयातुन जाहीर करण्यात आली.
नवनियुक्त प्रवक्त्या रोहीनी ताई देवकर यांनी सर्वसामान्य नागरिक, माता भगिनी, दिव्यांग बांधव व तृतीयपंथी भगिनींनचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना व विनंती दाखले यांनी करून पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.



